¡Sorpréndeme!

Pankaja Munde | Dasara Melava | पक्षाविरोधातील नाराजीवर बोलताना कार्यकर्त्यांवर संतापल्या की पक्षाला सुनावलं

2022-10-05 81 Dailymotion

शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेचा दसरा मेळावा आज पार पडणार आहे. या मेळाव्यासाठी ज्येष्ठ शिवसैनिकांनीही हजेरी लावली आहे. बाळासाहेबांच्या विचारांची आठवण करुन देत ज्येष्ठ शिवसैनिकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.